एक्स्प्लोर
Kolhapur Rohit Pawar : शरद पवार साहेब थेट मुळावर घाव घालतात : रोहित पवार : ABP Majha
शरद पवार यांची २५ ऑगस्टला कोल्हापुरात जाहीर सभा होणाराय. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरद पवारांनी पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केलीय. पवारांनी अलीकडेच बीडमध्ये सभा घेतली. त्यानंतर कोल्हापूरमध्ये सभा आहे. या सभेच्या आढावाची पाहणी करण्यासाठी रोहित पवार कोल्हापुरात आहेत
आणखी पाहा






















