एक्स्प्लोर
Raju Shetti : आमचं अस्तित्व संपवायचं नाही, चंद्रशेखर राव यांची ऑफर राजू शेट्टींनी नाकारली
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महराष्ट्रात आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. यासाठी ते राज्यात मराठी शिलेदाराचा शोध घेतायत. दरम्यान याचवेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महाराष्ट्र सांभाळा अशी ऑफर दिली होती. मात्र राजू शेट्टी यांनी ही ऑफर नाकारलीये आम्हाला आमच्या संघटनेचं अस्तित्व संपवायचं नाही. तसंच करिअर करण्यासाठी मी राजकारणात आलो नसून, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यासाठी लढा द्यायचा आहे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडलीये..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















