एक्स्प्लोर
Rajesh Kshirsagar : काँग्रेस आमदार सतेज पाटलांवर राजेश क्षीरसागर यांची टीका
Rajesh Kshirsagar : काँग्रेस आमदार सतेज पाटलांवर राजेश क्षीरसागर यांची टीका स्वतःला निवडणूक हारण्याची भिती म्हणून उमेदवारीची माळ महाराजांच्या गळ्यात असल्याची टीका माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलीय. तसंच काँग्रेस नेत्याच्या भुलथापांना शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे बळी पडलेच कसे असा सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित होतो. असंही क्षीरसागर म्हणालेत.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















