एक्स्प्लोर
Kolhapur Water Pipeline : कोल्हापूरच्या जलवाहिनीवरून शिवसेना, काँग्रेसमध्ये श्रेयवाद ABP Majha
Kolhapur Jackwell : कोल्हापूरच्या जलवाहिनीवरून शिवसेना, काँग्रेसमध्ये श्रेयवाद ABP Majha
कोल्हापूर शहराला थेट पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आलंय. पाणी यायचं आहे, तत्पूर्वीच पाण्याच्या राजकारणाला सुरुवात झालीय. सतेज पाटील यांनी पाणीपूजन केल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी थेट पाईपलाईनसाठी आपण प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना पाणी मिळण्याआधीच श्रेयवाद पाहावा लागणार आहे.
Tags :
Kolhapurकोल्हापूर
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Shahu Maharaj On Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले
आणखी पाहा






















