एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur Village : कोल्हापूरच्या बुजवडे गावात वृद्धाला झोळीतून उपचारासाठी नेण्याची वेळ
कोल्हापुरच्या बुजवडे गावातील धनगर वाड्यावर राहणाऱ्या ९० वर्षाच्या वृद्ध रुग्णाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आलीय. या धनगरवाड्याला गावात येण्यासाठी साधा पक्का रस्ता नाहीये.. त्यामुळे जंगलातून गावात येण्यासाठी ५ किलोमीटरची पायपीट करावी लागतेय. तसंच दुर्गम भाग असल्याने डॉक्टरही वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रस्ता तयार करुन देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कोल्हापूर
Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ
Kolhapur Patne King Cobra : कोल्हापुरातील पाटणे वनपरिक्षेत्रात आढळला 13 फुटांचा किंग कोब्रा
Kolhapur laser Light Special Report:कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजा
Sharad Pawar : राज्यातल्या काही आवडत्या शहारांपैकी एक कोल्हापूर : शरद पवार
VIDEO : समरजीत घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश, पाहा UNCUT VIDEO
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion