एक्स्प्लोर
Kolhapur : Panchganga नदीची पाणीपातळी 40 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूरमध्ये काल दिवसभरात पावसानं विश्रांती घेतलीये. मात्र झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी ४० फुटांवर पोहोचलीये. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तसंच चंदगड तालुक्यातील कोवाड बाजारपेठेत या मुसळधार पावसामुळे पाणी शिरलंय. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















