एक्स्प्लोर
Kolhapur Honey Trap : कोल्हापुरात हनी ट्रॅपकरुन तरुणाला लुटलं,पाच आरोपींना पोलिसांकडून अटक
कोल्हापुरात एका तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून एका तरुणाची लुटमार केल्याची घटना घडलीये. या आरोपींनी इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट उघडून ही फसवणूक केली. तसंच कोणालाही यासंदर्भात काही सांगितल्यास चॅट व्हायरल करु अशी धमकीही दिली होती.. त्यानंतर मोठी रक्क्मही या फिर्यादीकडून या आरोपिंनी काढून घेतली. तसंच या प्रकरणी ५ संशयित आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केलीये. हा तरुम या महिलेशी अश्लील चॅटींग करत होता. त्याचाच बदला घेण्याच्या दृष्टीने महिलेनं हे कृत्यं केलं असल्याची माहिती आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















