एक्स्प्लोर
Kolhapur Balumama Mandir Appointment of Shivraj Naikwadi as Administrator
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा देवस्थान ट्रस्ट अखेर बरखास्त झालंय.. देवस्थानमधील गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणूकीवरून वाद होऊन हाणामारी झाली होती.. या घटनेनंतर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्यात आलं असून शिवराज नायकवडी यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आलीये.. शिवराज नायकवडी यांनी तात्काळ बाळूमामा देवस्थान समितीचा पदभार स्वीकारलाय...चुकीच्या पद्धतीने ट्रस्टींची नेमणूक आणि गैरकारभाराविरोधात आदमापुरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केली होती ..
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Sanjay Mandalik Kagal : मुश्रीफ-घाटगेंची युती ED पासून वाचण्यासाठी, मंडलिकांचा हल्ला
Kolhapur Politics : कागलची कुस्ती, वस्ताद कोण? कागलच्या आखाड्यात दोन कट्टर शत्रू एकत्र Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























