एक्स्प्लोर
Kirit Somaiya on Hasan Mushrif : जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या नावाने बेनामी FD, सोमय्यांचा आरोप
जिल्हा बँकेतील ईडीच्या झाडाझडतीवरून भाजप नेते किरीट सोमय्यांचा मुश्रीफांवर निशाणा. जिल्हा बँकेत शेतकऱ्यांच्या नावाने बेनामी फिक्स डिपॉझिट करण्यात आल्य़ाचा सोमय्यांचा आरोप. मुश्रीफांना हिशोब द्यावाच लागणार. सोमय्यांचा मुश्रीफांना टोला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
क्रिकेट
मुंबई





















