एक्स्प्लोर
Kolhapur To Ratnagiri महामार्गाच्या कामात चुकीच्या पद्धतीनं वृक्षलागवड, NHAI कडून कारणे दाखवा नोटीस
कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गाच्या कामात चुकीच्या पद्धतीनं वृक्षलागवड
एबीपी माझाच्या बातमीची एनएचएआयनं घेतली दखल
झाडांच्या केवळ फांद्या लावून झाडांची फेरलागवड केल्याचं दाखवलं
संबधित कंत्राटदाराला NHAI कडून कारणे दाखवा नोटीस
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















