एक्स्प्लोर
CM - DCM Kolhapur Visit : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर
गेल्या आठवड्यात कोल्हापूर शहरात मोठा राडा झाला होता.. त्यानंतर बरोबर एक आठवड्यानं मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत...
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत. दरम्यान कोल्हापुरात मुख्यमंत्री शिंदे यांना ठाकरे गटाचा सामना करावा लागू शकतो. कारण ठाकरे गटाला मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नाबाबत विचारणा करायची आहे. निवेदन न देता ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदेंना
प्रश्न विचारण्यावर ठाम आहेत...तर स्वाभिमानी शेतकरी संघटनाही मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देणार आहे...
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















