Kalyan Rain Update : कल्याणमध्ये सकाळपासून पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात
Kalyan Rain Update : कल्याणमध्ये सकाळपासून पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात
पाऊस हा मे महिन्यामध्ये अचानक सुरू झाला. मानसून पूर्व पाऊसा आणि मे महिन्यातच सुरुवात केल्यामुळे काही दिवस पावसाने दडी मारली होती मात्र 7 मेला खरं पाहिलं तर मुंबईमध्ये सा 7 जूनला पाऊस येत असतो असा हवामान अंदाज असतो आणि त्याचप्रमाणे आज जर पाहिलं तर 7 जूनला पाऊस सुरू झालेली आहे. कल्याण, डोंबोली आणि उल्हासनगर, अंबरनाथ या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून पाऊस कोसळत आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता आपण डोंबलीमध्ये आहोत, डोंबलीमध्ये देखील नाले जे आहेत ते उसंडून वाहताना दिसतात. हे या ठिकाणी घर आहे. या घरामध्ये देखील आता पाणी गेलेल आहे. त्यामुळे एकंदरीत कल्याण डुंबली महानगरपालिकने नाले सफाई केली असा एक दावा केला होता. मात्र अनेक ठिकाणी जर पाहिलं तर कल्याण ढुंबली मधील नाले. जे नालेसफाईचा जो दावा केला जात होता तो देखील कुठेतरी आता फोल ठरलेला आपल्याला दिसतोय





















