एक्स्प्लोर
Manoj Jarange Health Update : मनोज जरांगेंची तब्येत खालावली, महिला आंदोलकांना अश्रू अनावर
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस. मनोज जरांगेंची प्रकृती खालावली. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतोय. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांची बंदची हाक.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















