एक्स्प्लोर
Advertisement
Jalna News : समर्थ रामदासांचे 'देव' चोरीला; सज्जनगड संस्थांनचे मोहनबुवा रामदासी म्हणतात...
समर्थ रामदासांच्या जन्मगावी असलेल्या मंदिराताून साडे चारशे वर्षे प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत.. स्वतः समर्थ रामदास ज्या मूर्तींची पूजा करायचे त्याच मूर्ती चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे.. समर्थांचं जालन्यातील जन्मगाव जांब समर्थ येथील राम मंदिरातून राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांच्या प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत..समर्थ रामदास स्वतःत्या झोळीत जी मूर्ती ठेवायचे ती देखील चोरीला गेलीय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे..
जालना
Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार
पाठलाग करुन 7 तासात अपहरणकर्त्यांना बेड्या, चिमुकल्याची सुटका
Laxman Hake Jalna : एक विमान,अनेक मंत्री, लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी 12 जणांची फौज जालन्यात!
Laxman Hake Jalna : सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला; काय झाली चर्चा ?
Laxman Hake Jalna : सरकारवर विश्वास नाही; ते घटनात्मक फ्राॅड करतंय - लक्ष्मण हाके
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement