एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalna Crime : जालन्यात धक्कादायक घटना! पळून जाऊन लग्न केल्यामुळे बापानं केली मुलीची हत्या
मुलगी नात्यातील मुलाबरोबरच न सांगता घरातून निघून गेल्याने समाजात बदनामी झाल्याचा राग मनात धरून बापानेच आपल्या मुलीची फाशी देऊन हत्या करून प्रेताची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आलीय, जालना तालुक्यातील पीर-पिंपळगाव येथे ही घटना घडली असून पोलिसांनी मयत मुलीचे वडील संतोष सरोदे आणि त्याला मदत करणारे तिचे काका नामदेव सरोदे यांच्या विरोधात चंदन जीरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केलाय.
जालना
Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार
Manoj Jarange Full Speech : कार्यक्रम वाजवायचा! जरांगेंचं ठरलं; जालन्यातील भाषणात मोठी घोषणा!
Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती काहीशी खालावल्यानं संभाजीराजे जरांगेंच्या भेटीला
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे तमाशातला सोंगाड्या, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगेला बिगबॉसमध्ये पाठवा, त्यापेक्षा कुठेही लायकी नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement