एक्स्प्लोर
Jalna : जालना जिल्ह्याला अजूनही पावसाची प्रतिक्षा,पावसाअभावी रानातली पिकं करपली
महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असला तरी मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये शेतकरी अजूनही आभाळाकडे डोळे लावून बसलेत, एकीकडे पुरस्थिती असताना जालन्यात मात्र अक्षरशः शेती कोरडी पडलीये.
आणखी पाहा























