एक्स्प्लोर
Jalgaon Banana Crop: जळगावातील हजारो हेक्टरवरील कोळीचं पिक धोक्यात ABP Majha
जनावरांवरील लम्पी आजारानंतर आता केळीच्या पिकांवर सी. एम. व्ही रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आलंय. या रोगामुळे जळगाव जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील केळींच पिके धोक्यात आलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा


















