एक्स्प्लोर
Jalgaon Jeep Jugad : शेतकरी बापाने हट्ट पुरवला, लेकासाठी घरीच जीप बनवली ! : ABP Majha
Jalgaon Jeep Jugad : तुम्ही पाहत असलेली ही गाडी कुठल्या कंपनीने तयार केलेली नाही. तर या गाडीचा इंजिनिअर आहे एक 'बापमाणूस'आहे. लेकाच्या हट्टापायी बापाने हा भन्नाट 'कार'नामा जळगावच्या वाकोद गावच्या ज्ञानेश्वर जोशींनी केला आहे. भंगारातून ही कार तयार केली आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion

















