एक्स्प्लोर
Jalna Theft :जालन्यातील जांब समर्थ मूर्ती चोर दीड महिना उलटला तरी अद्याप मोकाटच
जालन्याच्या जांब समर्थ येथील मठाधिपती, महंतांच्या बैठकीत पोलिसांना ४० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. जांब समर्थ येथील समर्थांच्या राममूर्ती चोरीच्या घटनेचा छडा लावण्याची मागणी करण्यात आलीय. तर दीड महिना उलटला तरी, अद्याप मूर्तीचोर मोकाटच आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण


















