एक्स्प्लोर
Gulabrao Patil : सभेत Sanjay Raut यांनी चौकटीत राहून बोलावं, अन्यथा सभेत घुसणार!
पाचोऱ्यात पुतळ्याचं अनावर करण्यासाठी येत असलेल्या उद्धव ठाकरेंचं स्वागत. पण सभेत संजय राऊतांनी चौकटीत राहून बोलावं. अन्यथा सभेत घुसणार. मंत्री गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना इशारा. एसपींनाही देणार पत्र.
आणखी पाहा


















