एक्स्प्लोर
Marathi Sahitya Sammelan : 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगावमधील अंमळनेरमध्ये
Marathi Sahitya Sammelan : 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगावमधील अंमळनेरमध्ये
97 वं साहित्य संमेलन जळगावमधील अंमळनेरमधे होणार. पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय. वर्ध्यात झालेल्या साहित्य संमेलनानंतर आता आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार यासंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज पुण्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सातारा, औदुंबर अमळनेर आणि जालना या चार स्थळांची नावं चर्चेत होती.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion