एक्स्प्लोर
Advertisement
Indian Army:भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश आजपासून बदलणार, नव्या गणवेशाचा पहिला लूक : ABP Majha
भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश आजपासून बदलणार आहे. हवामानापासून संरक्षण आणि सैनिकांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर योग्य असा पोशाख तयार करण्यात आलाय. आर्मी डे परेडदरम्यान नव्या गणवेशाचा पहिला लूक पाहायला मिळणार आहे. मेक इन इंडियाच्या अनुषंगाने सैनिकांच्या गणवेशाची निर्मिती भारतीय लष्कर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांनी संयुक्तपणे केलीय.आतापर्यंत तीन वेळा भारतीय लष्कराचा गणवेश बदलण्यात आलाय. स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळी भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याचा गणवेश वेगवेगळा असावा, यासाठी बदल करण्यात आले. नंतर 1980 मध्ये आणखी एक बदल करण्यात आला आणि त्याला बॅटल ड्रेस असे नाव देण्यात आले. शेवटचा बदल २००५मध्ये करण्यात आला. सरकारने CRPF आणि BSF च्या युनिफॉर्मसाठी आर्मी डीपी बॅटल ड्रेस वेगळे करण्यासाठी गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला होता.
राजकारण
Imtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?
Uddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजले
Donald Trump | ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special Report
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement