एक्स्प्लोर
झोमॅटो, स्विगीवरून जेवण मागवणं महाग होणार? जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
तुम्ही जर झोमॅटो किंवा स्विगीवरुन नियमित ऑनलाईन फूड मागवत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. यापुढे ऑनलाईन फूड डिलिव्हरीवर (Online Food delivery) जीएसटी लागण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या फिटमेंट पॅनेलने ऑनलाईन फूड डिलिव्हरीवर किमान 5 ते 18 टक्क्यांचा जीएसटी लावावा अशी शिफारस केली आहे. 17 सप्टेंबरला जीएसटी कौन्सिलची Goods and Services Tax (GST) महत्वाची बैठक होणार असून त्यामध्ये हा निर्णय होणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
आशिया कप 2022
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















