एक्स्प्लोर
India Lock Down | लॉकडाऊन काळात गहू 2 रुपये किलो तर तांदूळ 3 रुपये किलोने तांदूळ मिळणार!
देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वंसामान्य नागरिकांना अन्न-धान्य जीवनावश्यक साहित्य कसं मिळणार याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. यावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. नागरिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ पुरवण्याची व्यवस्था करण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. त्यामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















