एक्स्प्लोर
Uttarkashi Laboure Rescue : उत्तरकाशीतील बोगद्यातून कामगारांची सुटका कधी होणार ?
Uttarkashi Laboure Rescue : उत्तरकाशीतील बोगद्यातून कामगारांची सुटका कधी होणार ? उत्तरकाशीतल्या बोगद्यात गेल्या १६ दिवसांपासून ४१ कामगार अडकलेत... बोगद्यात पाईप टाकून त्या पाईपमधून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात येणार आहे... बोगद्यात पाईप टाकण्याचं काम अंतिम टप्प्यात असताना अनेक विघ्न समोर येताय़त.. ऑर्गन मशिनद्वारे बोगद्यात ड्रिलिंग सुरु असताना मशिन तुटली.. त्यामुळे बचावकार्यात अडथळा आला होता.. मात्र आता ही मशिन बाहेर काढण्यात आलीए... बोगद्यात 20 मीटर खोदकाम पूर्ण झालंय... कामगारांपर्यंत कधी आणि कसं पोहोचणार याकडे आता लक्ष लागलंय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























