एक्स्प्लोर
Uddhav Thackeray on Narendra Modi : शिवराजसिंह यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदींनाही बदललं जाऊ शकतं
Uddhav Thackeray on Narendra Modi : शिवराजसिंह यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदींनाही बदललं जाऊ शकतं द्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीये.. शिवराज सिंह यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदी यांनांही बदललं जाऊ शकतं असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय...
आणखी पाहा























