एक्स्प्लोर
Tej Pratap Yadav On Ram Mandir : 22 जानेवारीला राम अयोध्येत येणार नाही - तेजप्रताप यादव ABP Majha
Tej Pratap Yadav On Ram Mandir : 22 जानेवारीला राम अयोध्येत येणार नाही - तेजप्रताप यादव ABP Majha
अयोध्येमध्ये 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील तयारी मोठ्याप्रमाणात सुरु आहे. एकीकडे ही तयारी सुरु असताना दुसरीकडे यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी राम मंदिरासंदर्भात एक विचित्र वक्तव्य केलं आहे.
ते काय बोललेत पाहूयात
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion