एक्स्प्लोर
Sonia Gandhi ED : सोनिया गांधींना उद्या ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता नाही ABP Majha
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सोनिया गांधींना उद्या चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत... मात्र उद्या सोनिया गांधी ईडीसमोर हजर राहणार नसल्याचं कळतेय. सोनिया गांधींना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता... त्यांचा कोरोना रिपोर्ट अद्याप निगेटिव्ह आला नसल्याची माहिती आहे... त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी पुढील तारीख देण्याचीविनंती ईडीला केल्याचं कळतंय
भारत
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
आणखी पाहा






















