एक्स्प्लोर
Shah Rukh Khan : सोशल मीडियावर काही लोक जाणीवपूर्वक नकारात्मक गोष्टी पसरवत, पठाण वादावर प्रतिक्रिया
शाहरुख खानचा पठाण हा आगामी सिनेमा एका गाण्यामुळे वादात अडकलाय..त्या वादावर आज पहिल्यांचा शाहरुख खानने आपली प्रतिक्रिया दिलीये. सध्या सोशल मीडियावर काही लोक जाणीवपूर्वक नकारात्मक गोष्टी पसरवत असल्याचा आरोप अभिनेता शाहरुख खानने केलाय. सिनेमा म्हणजे समाज बदलण्याचं एक साधन आहे..असं त्याने म्हटलंय. २८ व्या इंटरनॅशलन कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये शाहरुख बोलत होता
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















