एक्स्प्लोर
Ukraine च्या दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्राचा दर्जा, शेअर बाजारावर परिणाम, Sensex 1000 अंकांनी घसरला
पूर्व युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना रशियाकडून स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग आला. डोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना व्लादिमीर पुतिन यांनी स्वतंत्र देश घोषित केल्यानंतर अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांनी रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रशियावर निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याचं ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























