एक्स्प्लोर
Sanjay Raut : लष्कराचे 4 अधिकारी काश्मीरमध्ये शहीद झाले, तेव्हा मोदी....
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. भारतीय लष्कराचे ४ अधिकारी काश्मीरमध्ये शहीद झाले, तेव्हा मोदी दिल्लीत स्वतःचा सत्कार करून घेत होते. हा आमचा सनातन धर्म नाही, हा आमचा भारत नाही. राऊतांचं मोदींवर टीकास्त्र.
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
आणखी पाहा





















