एक्स्प्लोर
Sanjay Raut on Manipur: मणिपूरमधील हिंसाचार हे सरकारचं अपयश
Sanjay Raut on Manipur: मणिपूरमधील हिंसाचार हे सरकारचं अपयश मणिपूरमधील हिंसाचारावरून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलंय मणिपूर प्रकरणात पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांच्याकडून एकही स्टेटमेंट नाही. मणिपूर हिंसाचार सुरुच असून हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















