Ram Mandir Ayodhya : राम दरबारात प्रभू श्रीरामाची मूर्ती होणार सिंहासनाधिष्ठीत
Ram Mandir Ayodhya : राम दरबारात प्रभू श्रीरामाची मूर्ती होणार सिंहासनाधिष्ठीत
२३ मे रोजी अयोध्या राममंदिरात स्थापन होणार राम दरबार राम दरबारात प्रभू श्रीरामाची मूर्ती होणार सिंहासनाधिष्ठीत ३ ते ५ जूनपर्यंत चालणार प्राणप्रतिष्ठा सोहळा राम दरबारात २ फूट उंचीचं सिंहासन, प्रभू श्रीराम, सीतामाई विराजमान राम दरबारात भरत, लक्ष्मण, शत्रूघ्न यांसह हनुमंताचीही मूर्ती
त्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली, श्रीनगर एअरबेसवर राजनाथ सिंहांचं वक्तव्य, भारतीय सैन्याचा देशवासियांना अभिमान असल्याच पुनरुच्चार
भारताकडून पाकिस्तानचे ११ एअरबेस अवघ्या २३ मिनिटांत उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठी माहिती समोर...पाकिस्तानातील चिनी एअर डिफेन्स सिस्टीम २३ मिनिटं पूर्णपणे जॅम
सिंधू पाणी वाटप करारावर पाकिस्तानची प्रथमच चर्चेची तयारी, भारतानं करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती...नद्या कोरड्या पडू लागल्याने पाकिस्तान गुडघ्यावर..
काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये २१ दिवसांत ३१ नक्षलवादी ठार...मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि स्फोटकं जप्त, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाहांकडून कौतुक























