एक्स्प्लोर
PM Narendra Modi on Ayodhya Daura : पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर, विकासकामांचं लोकार्पण
पंतप्रधान मोदी उद्या अयोध्येचा दौरा करणार आहेत. राममंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होत आहे. त्याआधी विविध विकासकामांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल. ११ हजार १०० कोटींची विकासकामं झाली आहेत. त्यांचं लोकार्पण तसंच अयोध्या विमानतळ लोकार्पण, अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















