एक्स्प्लोर
Special Report | कोरोनिल करताना सर्व नियमांचं पालन केल्याचा रामदेवबाबांचा दावा
आम्ही आता केवळ कोरोनासंदर्भात क्लिनिकल कंट्रोल ट्रायलचा डेटा देशासमोर ठेवला तर देशात एक वादळ आलं. ड्रग माफिया, मल्टिनॅशनल कंपनी माफिया, भारतीय आणि भारतीयता विरोधी शक्तींना यामुळं हादरा बसला, असल्याचं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. कोरोनावरील कोरोनिल औषधाचा दावा केल्यानंतर सुरु झालेल्या वादावर आज रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.
भारत
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
आणखी पाहा




















