एक्स्प्लोर
Pakistan : पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची भारताविरोधात गरळ
Pakistan : पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताविरोधात गरळ ओकलीय. असीम मुनीर यांनी नुकताच नियंत्रण रेषेजवळच्या रखचिकरी सेक्टरचा दौरा केला. तेव्हा पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी ही गरळ ओकलीय. भारताचे पाकविरोधातील मनसुबे कधी यशस्वी होणार नाहीत, भारताने पाकिस्तानविरोधात काही पाऊल उचललं तर जशास तसं उत्तर देण्याची भाषा असीम मुनीर यांनी केलीय. त्याचसोबत भारताशी लढण्यास पाकिस्तान पूर्ण ताकदीने सज्ज असल्याचे फत्कारही असीम मुनीर यांनी सोडलेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















