एक्स्प्लोर
Omicron: 'ओमिक्रॅान'चा 9 देशात धुमाकूळ, युरोपमध्येही नव्या व्हेरियंटचा शिरकाव ABP Majha
युरोपात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाल्याची माहिती समोर येत आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर इटलीमध्येही ओमिक्रॉन व्हेरियंटच्या एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक

नरेंद्र बंडबे
Opinion






















