एक्स्प्लोर

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार आणि धर्मशास्त्रानुसार उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे पाय करुन झोपल्यास आरोग्यावर परिणाम होतो.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार आणि धर्मशास्त्रानुसार उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे पाय करुन झोपल्यास आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे ह्या दिशेला डोके करून झोपणं टाळावे. वास्तूशास्त्रानुसार, नेमकं कोणत्या दिशेला डोकं ठेवून झोपावे या संदर्भात अधिक जाणून घेऊयात. 

वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावे?

पूर्व दिशा 

पूर्व दिशेला डोके करून झोपल्यास शरीरावर चांगले परिणाम होतात असे शास्त्र सांगते. पूर्व ही देवतांची आणि सूर्य उगवण्याची दिशा आहे. या दिशेला पाय करणे आदराचे मानले जात नाही, त्यामुळे शरीराच्या ऊर्जेवर परिणाम होतो. पूर्व दिशाला झोपल्यास गाढ झोप लागते आणि थकवा पण दूर होतो. संपत्ती, आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळत आणि विद्यार्थी, नोकरी करणार्‍यासाठी शुभ मानले जाते. आध्यात्मिक आणि शैक्षणिक प्रगतीसुद्धा होते.

अग्नेय दिशा 

वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशा अग्नीची म्हणजेच ऊर्जेची दिशा मानली जाते. या दिशेची देवता अग्नीदेव आहेत. या दिशेला क्रोध वाढते. या दिशेला (दक्षिण -पूर्व) दिशेला किंवा दक्षिण दिशेला डोके करून झोपणे चांगले मानले जाते. ही दिशा आरोग्यासाठी आणि वैवाहिक व्यक्तींसाठी फलदायी ठरू शकते.

पश्चिम दिशा

वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला डोके करून झोपल्यास मानसिक ताण, चिंता आणि अस्वस्थता वाढू शकते. काही धार्मिक मान्यतेनुसार ही दिशा मध्यम शुभ मानली जाते. काही धार्मिक ग्रंथानुसार ह्या दिशेला झोपल्यास प्रगती होते पण झोपेची गुणवत्ता कमी होते आणि मनात विचारांची गर्दी, अस्वस्थता वाढू शकते. 

वायव्य दिशा

वास्तुशास्त्र आणि आयुर्वेदानुसार, वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशेला डोके करून झोपणे तटस्थ (न्यूट्रल) मानले जाते. यामुळे आरोग्यावर कोणताही मोठा वाईट परिणाम होत नाही, पण मानसिक अस्थिरता किंवा विचारांची चलबिचल वाढू शकते.

दक्षिण दिशा 

दक्षिण दिशेला डोके करून झोपल्यास चुंबकीय ऊर्जेचा डोक्यावर जास्त परिणाम होत असल्याने थकवा जाणवतो. आरोग्यशास्त्रानुसार दक्षिण दिशेला डोकं आणि उत्तर दिशेला पाय करून झोपणे सर्वात उत्तम मानले जाते. त्यामुळे लोक अधिक उत्साही आणि तणाव मुक्त वाटतात. त्यामुळे दक्षिणेकडे पाय करून झोपणे चुकीचे मानले जाते. दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास अशुद्ध रक्त पुरवठा हृदयाला होत असतो. त्यामुळे दक्षिण दिशा ही मृत्युस कारणीभूत असणार्‍या यमराजाची दिशा मानली जाते. 

नैऋत्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला झोपताना डोके करून झोपणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे उत्तम आरोग्य, दिर्घायुष्य, मानसिक स्थैर्य आणि उत्तम संपत्तीची प्राप्ती होते. या स्थितीमुळे रक्ताभिसरण सुरळीत राहून उच्च रक्तदाब आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होते. मानसिक शांतता आणि तणाव नाहीसा होतो. 

उत्तर दिशा 

उत्तर दिशेला डोके करून झोपल्यास वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. यामुळे मानसिक अस्वस्थता, तणाव, बेचैनी आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. उत्तर दिशेला विज्ञानानुसार, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र दक्षिण ते उत्तर असे असते. उत्तरेकडे डोके केल्यास शरीराची चुंबकीय ऊर्जा आणि पृथ्वीची चुंबकीय ऊर्जा आपसात संघर्ष करतात. त्यामुळे मानसिक ताण, अशक्तपणा आणि अस्वस्थता वाढते.

ईशान्य दिशा 

ईशान्य दिशेला वास्तुशास्त्रानुसार डोके करून झोपणे टाळावे.  या दिशेला डोके केल्याने शरीरातील चुंबकीय ऊर्जा, रक्ताभिसरण आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

टीप: हे निष्कर्ष वास्तूशास्त्रातील पारंपरिक श्रद्धांवर आधारित आहेत. याला आधुनिक विज्ञानाकडून ठोस प्रमाणित आधार उपलब्ध नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या :   

Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 : राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
Vastu Shashtra: तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 'या' देवतांचे फोटो नाही ना? जीवनात संकट येण्याचे एक मुख्य कारण? वास्तुशास्त्र...
तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 'या' देवतांचे फोटो नाही ना? जीवनात संकट येण्याचे एक मुख्य कारण? वास्तुशास्त्र...
Shardiya Navratri 2026 : नवरात्रीत 'या' 7 महत्त्वाच्या गोष्टी घरी आणा; देवीचा असेल कायम वास, सुखाचा होईल वर्षाव
नवरात्रीत 'या' 7 महत्त्वाच्या गोष्टी घरी आणा; देवीचा असेल कायम वास, सुखाचा होईल वर्षाव
Shani Sade Sati: शनि साडेसाती सुरू असताना सोनं घालावं की नाही? शनि-सूर्याच्या शत्रूचा जीवनावर मोठा प्रभाव? ज्योतिषशास्त्र सांगते..
शनि साडेसाती सुरू असताना सोनं घालावं की नाही? शनि-सूर्याच्या शत्रूचा जीवनावर मोठा प्रभाव? ज्योतिषशास्त्र सांगते..
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget