आता एटीएममधून बाहेर येणार औषधं प्रत्येक ब्लॉकमध्ये लागणार मशीन; दुर्गम भागातील गावांत राहणाऱ्या लोकांना आता 24 तास औषधं उपलब्ध होणार आहेत.