एक्स्प्लोर
विरोधकांना धडा शिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून पोलिसांचा वापर; Supreme Court चे ताशेरे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक करण्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणात न्यायमूर्तींनी पोलिस आणि सत्ताधाऱ्यांतील साटंलोट्यावर बोट ठेवलं आहे. विरोधकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो आणि पोलिस अधिकारी सत्ताघाऱ्यांची बाजू घेतात, दुसरा पक्ष सत्तेत आला की पोलिसांवर कारवाई केली जाते, अशा शब्दांत न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























