एक्स्प्लोर
Lockdown 2 | दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची मार्गदर्शक तत्वं जारी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा मंगळावारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं कठोर पालन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून यासंबंधित तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आज जाहीर करण्यात आली आहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















