एक्स्प्लोर
राज्याच्या राजकारणाबाबत दिल्लीत खलबतं? Chandrakant Patil आजपासून दिल्ली दौऱ्यावर ABP Majha
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार या दोघांच्या गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत स्वतंत्र बैठका झाल्या. या भेटीगाठींनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आजपासून दिल्ली दौरा करणार आहेत. विरोधी पक्षांच्या या गुप्त बैठकांमुळे महाराष्ट्राबाबत दिल्लीत खलबतं सुरू आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















