एक्स्प्लोर
Advertisement
Navjot Singh Sidhu Resigns: नवज्योत सिंग सिद्धू यांचा पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
Navjot Singh Sidhu Resign: नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. आज पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे आणि काही तासांनंतर सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला. यामागे काही महत्वाची कारणे आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी रवाना झाले असून ते आज संध्याकाळी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या राजीनाम्याला याचीही किनार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत
Priyanka Gandhi Lok Sabha Speech : प्रियांका गांधींचं लोकसभेतील पहिलं भाषण
Lok Sabha Parliament Session : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, राजनाथसिंह यांचं भाषण
Places of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
भंडारा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement