एक्स्प्लोर
Jaipur Protest : जयपूरमध्ये Muslim समाजाचा मोर्चा, जयपूर एक्स्प्रेसमधील हत्येच्या निषेधार्थ आंदोलन
जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये एका आरपीएफ जवानानं चौघांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. एक्स्प्रेसमधील हत्याकांडाचा मुस्लीम समाजानं निषेध केलाय. जयपूरमध्ये शुक्रवारी मुस्लीम समाजानं भव्य मोर्चा काढला. मृतांच्या कुटुंबियांना एक कोटींची मदत मिळावी, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि घर मिळावं अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केलीय,.
भारत
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















