एक्स्प्लोर
M S Dhoni: महेंद्रसिंग धोनीने सोडलं चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद ABP Majha
महेंद्रसिंग धोनीनं आयपीएलच्या तब्बल १२ मोसमानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे आयपीएलच्या आगामी मोसमात धोनीऐवजी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडे चेन्नईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. आयपीएलच्या अवघ्या दोन दिवस आधी चेन्नईच्या संघव्यवस्थापनानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या शनिवारी आयपीएलच्या पंधराव्या मोसमाची सलामीची लढत चेन्नई आणि कोलकाता संघांमध्ये होणार आहे.
आणखी पाहा























