एक्स्प्लोर
Maharashtra OBC Reservation:ओबीसी आरक्षणाचा निर्णय मागासवर्ग आयोग घेणार ABP Majha
मार्चमध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय राज्यानं नेमलेला आयोग घेणार... ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्वाची घडामोड.. महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा ओबीसी आयोगाला द्यावा..त्यावर तात्पुरतं आरक्षण देता येईल की नाही हे आयोग दोन आठवड्यात सांगू शकेल...
आणखी पाहा























