एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Rahul Gandhi Suspension : राहुल गांधी यांची खासदारकी का गेली? नेमकं कारण काय?
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय... काल सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांनी २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज लोकसभेने राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलंय... काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का आहे... लोकसभा सचिवालयानं कायद्यानुसार राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलंय... भविष्यात जर राहुल यांची शिक्षा कमी झाली तरच त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात येईल.... दरम्यान, लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
भारत
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion