एक्स्प्लोर
Advertisement
Belgaum Assembly Elections 2023 : कर्नाटकात मतदानाला सुरुवात, बेळगावात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह
कर्नाटक राज्य प्रशासनानं विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. येत्या काही तासांमध्ये निवडणुकीतल्या उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून मतदान यंत्र देण्यात येत आहे. या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटकनं शेजारच्या सहा राज्यांमधून पोलिसांची कुमक मागवली आहे. त्यात महाराष्ट्र पोलीस दलाचाही समावेश आहे. साऱ्या कर्नाटक राज्यात मिळून एकूण ५८ हजार ५४५ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ९९६ सखी मतदान केंद्र तर दिव्यांगासाठी २३९ मतदान केंद्रांचं नियोजन करण्यात आलं आहे.
भारत
Amol Kolhe on Nilesh Lanke : जिंकलंस भावा ! म्हणत अमोल कोल्हेंकडून ट्वीटद्वारे लंकेंच कौतुक
Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?
Congress Meeting : विधानसभेची तयारी ; काँग्रेसची दिल्लीत खलबतं
Prataprao Jadhav Oath : केंद्रीय आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी घेतली शपथ
Member of Parliament Oath Ceremony : लोकसभेच्या नवीन सदस्यांचा शपथ ग्रहण सोहळा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion