एक्स्प्लोर
Jammu Kashmir : दहशतवाद्यांकडून 3 गैरकाश्मिरींची हत्याl; जम्मू काश्मीर अलर्टवर ABP Majha
गैरकाश्मिरी नागरिकांच्या हत्येच्या घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय... जम्मू काश्मीरमध्ये सैन्य आणि पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आलाय... जम्मू काश्मीरमध्ये सध्या असलेल्या सर्व गैरकाश्मिरी नागरिकांना लष्कर आणि पोलिसांच्या कॅम्पमध्ये शिफ्ट केलं जाणारेय... आतापर्यंत दहशतवाद्यांकडून 2 गैरकाश्मिरींची
हत्या करण्यात आलीय... जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचं दिसून येतंय... हत्या केलेले गैरकाश्मिरी नागरिक हे मजदूर असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय...
भारत
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
वाशिम
महाराष्ट्र
राजकारण





















