एक्स्प्लोर
Isha Ambani : इशा अंबानी आणि आनंद पिरामल हे आपल्या जुळ्या बाळांसोबत भारतात दाखल
इशा अंबानी आणि आनंद पिरामल हे हे आपल्या जुळ्या बाळांसोबत भारतात दाखल झाले आहेत. विमानतळाहून ईशा अंबानी आनंद पिरामल आपल्या दोन बाळांसह करुणा सिंधू या त्यांच्या वरळीतील निवासस्थानी येतील. करुणा सिंधू इथे त्यांचं जंगी स्वागत केले जाणार आहे या स्वागत साठी कुटुंबातील ठराविक नातेवाईक त्यासोबतच काही साधुसंत पुजारी आलेले आहेत... हे साधुसंत पुजारी या जुळ्या बाळांना आशीर्वाद देतील. या जुळ्याबाळांच्या स्वागतासाठी करुणा सिंधू निवासस्थान पूर्णपणे फुलांनी लाइटिंगने सजवण्यात आला आहे
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
Advertisement


















